Maharashtra

Nitesh Rane Nilesh Rane

Nitesh Rane सारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?

Nitesh Rane ।  देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न ...

Vijay Wadettiwar | "वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का?"; विजय वडेट्टीवार यांचा परखड सवाल

वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा परखड सवाल

Walmik Karad ला पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याचा अनेक झालेल्या घटनांमध्ये सहभाग आहे का? ते बघितलं पाहिजे. खंडणीखोर, हफ्तेखोर, कायदा-सुव्यवस्था तुडवणारा हा सरकारचा जावई आहे का? कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे? - Vijay Wadettiwar

Udayanraje Bhosale | "शरद पवारांकडून 'ही' अपेक्षा नव्हती"; खासदार उदयनराजे भोसलेंची खोचक टीका

Udayanraje Bhosale | “शरद पवारांकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती”; खासदार उदयनराजे भोसलेंची खोचक टीका

Udayanraje Bhosale | सातारा जिल्ह्यातील एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे आता हे अजित पवार गटात आहेत. वाई ...

walmik karad arrest

Walmik Karad | वाल्मिक कराडला पुण्यामध्ये घेतले ताब्यात; सीआयडी पथकाची कारवाई

पुणे | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे.

Suresh Dhas | "प्राजक्ता माळी, सपना चौधरी या सर्व..."; परळी पॅटर्न सांगत सुरेश धस यांची मुंडेंवर टीका

Suresh Dhas | “प्राजक्ता माळी, सपना चौधरी या सर्व…”; परळी पॅटर्न सांगत सुरेश धस यांची मुंडेंवर टीका

सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचे नाव घेत परळी पॅटर्न सांगितला. परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिकाच बाहेर काढली आहे.

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

"अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही", असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.

Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून..."; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले

Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून…”; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले

संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरून आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!

Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Manmohan Singh and Sharad pawar

Dr. Manmohan Singh Death | “एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला”; शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

मनमोहन सिंह ( Dr. Manmohan Singh Death ) यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Dr. Manmohan Singh

Dr. Manmohan Singh । भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन (Dr. Manmohan Singh passes Away) झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.