Maharashtra
“गुलाबी जॅकेट घातल्याने लाडका भाऊ होत नाही”, Ajit Pawar यांच्यावर पुणे घटनेवरून टीका
Ajit Pawar is being heavily criticized after a young woman was assaulted in the Shivshahi bus of ST Corporation in Pune.
स्वारगेट घटनेतील आरोपीला फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही; Ajit Pawar यांचा संताप
‘Only death’: Ajit Pawar calls for strictest punishment in Pune bus rape case | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याचे मत Ajit Pawar यांनी व्यक्त केले.
अध्यात्मिक विषयावर आधारित ‘कीर्तन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘कीर्तन’ हा चित्रपट केवळ धार्मिक विषयाशी संबंधित नसून, तो संतपरंपरेतील कीर्तनकारांच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकेल. त्यांच्याद्वारे समाजप्रबोधन कसे घडते आणि कीर्तनाचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात काय वाटा आहे, हे प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होणार आहे.
Pune Rape Case । स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवी माहिती उघड
Pune Rape Case | New details revealed in Swargate bus station rape case
Ajit Pawar यांची डोकेदुखी ठरलेला आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Ajit Pawar यांची डोकेदुखी ठरलेले आमदार Sharad Sonawane एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार
तरुणीला ताई – ताई म्हणाला…! नंतर दत्तात्रय गाडेने बलात्कार केला; माणुसकीला काळिमा फासणारी घटना
स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार, आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आठ विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे.
Santosh Deshmukh हत्या प्रकरणात PI प्रशांत महाजन, PSI राजेश पाटलांना सहआरोपी करा; Suresh Dhas यांचे फडणवीसांना पत्र
संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) भाजपचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Pune Crime : स्वारगेट एसटी स्टँडवर तरुणीवर बलात्कार; आरोपीचा शोध सुरू
Rape on girl in Shivshahi Bus at pune swarget st depo | Pune Shivshahi Bus rape case details swarget st depo police gave important informaton how crime happened
Pune : “शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं निलंबित केलं…”, PMPL महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न
PMPL महिला कंडक्टरने आरोप केला आहे की, कुसाळकर यांनी तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर तिला निलंबित करण्यात आले.
Santosh Deshmukh प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर शिवसेनेचा आक्षेप; व्यक्त केली मोठी शंका
sushma andhare comment on ujjwal nikam appointed as special govt advocate in Santosh Deshmukh murder case














