Maharashtra
गणपतीत आता गरबा खेळायचा का? अंबानी, अदानींच्या प्रायोजकत्वावरून संदीप देशपांडेंचा संताप
अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी गणेशोत्सवात शिरकाव केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लालबागचा राजा आणि चिंतामणी मंडळावर सडकून टीका केली आहे.
ऑरिक सिटीत सुवर्णसंधी! बिडकीन DMIC, शेंद्रात ४१ भूखंडांचा ई-लिलाव; ४ सप्टेंबरपर्यंत अर्जांची मुदत
बिडकीन आणि शेंद्रा येथे ४१ भूखंडांच्या ई-लिलावाची घोषणा करण्यात आली आहे. विविध उद्योगांसह निवासी भूखंडांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
बोगस कामगार घोटाळा: मजुरांच्या घामावर दलालांचा डल्ला! बिडकीन बनले केंद्रबिंदू
पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये मोठा बोगस नोंदणी घोटाळा समोर आला आहे. दलालांकडून खऱ्या मजुरांची आर्थिक लूट सुरू असून धनदांडग्यांची नोंदणी केली जात आहे.
‘आरक्षण हटाव’ व्हिडिओप्रकरणी कराळे मास्तरांना अटक; वर्ध्यात खळबळ
‘आरक्षण हटाव’ व्हिडिओप्रकरणी नितेश कराळे उर्फ कराळे मास्तरांना वर्धा पोलिसांनी अटक केली.
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा; मराठी शिकण्यासाठी फडणवीसांकडून 1 वर्षाची मुदतवाढ
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
सोनं खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा; २४ तासांत सोन्या-चांदीचे दर गडगडले, ग्राहकांना मोठा दिलासा
सोन्या-चांदीच्या सतत वाढणाऱ्या दराला अखेर ब्रेक लागला असून, जळगाव सराफा बाजारात सोन्यात ३ हजार तर चांदीत ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
कंगना राणावतचं रोखठोक विधान; म्हणाली, “मी काही भाजपची कठपुतळी नाही, उद्या तिकीट नाही मिळालं तरी…”
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिने मी भाजपची कठपुतळी नसल्याचे म्हणत, तिकीट न मिळाल्यास पुन्हा चित्रपटांकडे वळणार असल्याचे स्पष्ट केले.
‘मी भाजपची कठपुतळी नाही’; कंगना राणौतचं पक्षाला धक्का देणारं मोठं विधान
कंगना राणौतने ‘मी भाजपची कठपुतळी नाही’ म्हणत पक्ष, तिकीट आणि राजकीय भवितव्यावर मोठं विधान केलं.
‘तुका’ म्हणे चायनीज ऐसेची खावे..’; तुकाराम मुंढे यांची कारवाई आणि केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले….
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे हॉटेलमधील अन्नाचा दर्जा सुधारताना दिसतोय. दिग्दर्शक केदार शिंदेंनी चायनीजचा अनुभव शेअर करत मुंढेंचे मानले आभार.
‘सुळेंचं माहिती नाही, रोहित पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे’; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबीयांसह अनेक नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला असून रोहित पवार यांचेही नाव घेतलं.














