Mukesh Ambani | रिलायन्स कंपनीच्या नावे आता ‘ही’ चॉकलेट कंपनी, वाचा सविस्तर

Mukesh Ambani | नवी दिल्ली : सर्वांचं माहिती असेल Lotus Chocolate ही चॉकलेट कंपनी. या कंपनीची स्थापन 1988 साली झाली होती. ही कंपनी कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते. तर ‘in the business of pure joy’ या वाक्यावरून ओळखल्या जाणाऱ्या या चॉकलेट कंपनीमध्ये ( Chocolate Campani ) भागीदारी मिळवत रिलायन्सने ( Reliance) दमदार एंट्री केली आहे. तसचं आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ओळखलं जातं. तर आता चॉकलेट कंपनी रिलायन्सच्या म्हणजे मुकेश अंबानीच्या ( Mukesh Ambani ) मालकीची झाली आहे.

लोटस चॉकलेट कंपनी आता रिलायन्सच्या मालकीची

तसचं रिपोर्टनुसार, रिलायन्स कंपनी आणि लोटस कंपनी ( Chocolate Company) यांच्यामध्ये अधिग्रहणाची घोषणा 29 डिसेंबर, 2022 रोजी झाली होती. त्यामध्ये रिलायन्सने 51 टक्के हिस्सेदारी खरेदी करत अधिग्रहण पूर्ण केलं आहे. तर सुरुवातीला रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनी (Lotus Chocolate Company ) मध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली. त्यासाठी 74 कोटी रुपयांमध्ये हे अधिग्रहण पूर्ण केलं आहे. तर 24 मे पासून रिलायन्सच्या मालकीची ही चॉकलेट कंपनी (Chocolate Company) झाली असून त्याची कमान आता रिलायन्स कंपनीच्या हाती असणार आहे.

Chocolate Company is now owned by Reliance

दरम्यान, आतापर्यंत रिलायन्स स्वतःच्या मालकीच्या करत व्यवसायात कायम अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर यामध्ये आता लोटस चॉकलेट कंपनीची (Chocolate Company) भर पडली आहे. तसचं डिसेंबरमध्ये जेव्हा या दोन कंपनीमध्ये कराराची प्रक्रिया सुरु होती तेव्हा खरेदीसाठी शेअरचा भाव 113 रुपये प्रति शेअर असा ठरला होता. तर आता हा करार पूर्ण झाल्यानंतर या कंपनीचा शेअर गुरुवारी (25 मे) 1.82 टक्क्यांनी वाढला असून शुक्रवारी (26 मे) रोजी सकाळी 10 वाजेच्या जवळपास या शेअरचा भाव 152.40 रुपये प्रति शेअर पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-