Share

इंग्लंडचा कर्णधार Jos Buttler कडून कर्णधारपदाचा राजीनामा

Jos Buttler resignation after Champions Trophy 2025

Jos Buttler | आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यात A ग्रुपमधून भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशची स्पर्धा संपुष्टात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध 8 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा आगामी सामना 1 मार्च रोजी असेल, तर भारत 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीतील अंतिम सामना खेळेल.

Jos Buttler Resignation after Champions Trophy 2025

याच दरम्यान, इंग्लंडच्या कर्णधार जोस बटलर यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवावरून बटलरने नैतिक जबाबदारी घेत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पुढील सामना 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. हा सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे, कारण विजय मिळवून शेवट गोड करू शकतात. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला सलग तिसरा विजय मिळवून हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. सर्वांचं लक्ष या Champions Trophy महत्त्वाच्या सामन्याकडे असेल.

SA vs Eng head-to-head in ODIs

खेळलेले सामने: ७०
दक्षिण आफ्रिका विजय: ३४
इंग्लंड विजय: ३०
निकाल नाहीत: ५
बरोबरी: १

England playing 11 

फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद

South Africa playing 11 

रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, तबरेझ शम्सी आणि कॉर्बिन बॉश.

Champions Trophy 2025: SA vs Eng Live streaming and telecast

ENG Vs AFG सामना तुम्ही टीव्ही वर Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioHotsatr अ‍ॅपवर Live Streaming पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या

Jos Buttler resignation after Champions Trophy 2025 | इंग्लंडच्या कर्णधार जोस बटलर यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवावरून बटलरने नैतिक जबाबदारी घेत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

Cricket India Sports

Join WhatsApp

Join Now