Job Vacancies | नोकरीची सुवर्णसंधी! गडचिरोली येथे ‘या’ विद्यापीठात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोंडवाना विद्यापीठ (University of Gondwana), गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) एकूण 4 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेज आणि कार्यालय प्रशासक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

संचालक, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पिनकोड- ४४२६०५

अधिकृत वेबसाईट

https://unigug.ac.in/index.php

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1NbTwE4JW6pNwWPZNKeLykQKIfu4HZFRb/view

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe