Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका (Vasai-Virar Municipal Corporation), विरार यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन अर्ज करू शकतात.
वसई-विरार महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वकील, वरिष्ठ विधिज्ञ पदांच्या रिक्त जागा आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती मोहिमेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)
वसई विरार महानगरपालिका, विधी विभाग, मुख्यालय, प्रभाग समिती “सी” बहुउद्देशीय इमारत, चौथा मजला, विरार (पु), ता. वसई, जि. पालघर, पिनकोड- ४०१३०५
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1_C4Og41BFBFzsBphBIaO_llAce-gZ_EN/view
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | जॉब अलर्ट! राज्य सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी
- IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू