Job Opportunity | बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा:  बँकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा:  बँकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda BOI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये उप संरक्षण बँकिंग सल्लागार आणि संरक्षण संबंध व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1DnE-5yuHsGLtYh-y7aQhfraMG2tLUlj2/view

अधिकृत वेबसाईट

https://www.bankofbaroda.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही