🕒 1 min read
iPhone 16 Plus । Apple ने आपला iPhone 16 Plus हा फोन 89,900 रुपयांच्या किमतीत (iPhone 16 Plus Price) लाँच केला होता. कंपनीने या फोनमध्ये शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत. पण किंमत जास्त असल्याने अनेकांना हा फोन खरेदी करता येत नाही.
पण तुम्ही फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की अशी धमाकेदार ऑफर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर नाहीत तर विजय सेल्सच्या (Vijay Sales Offer) वेबसाइटवर लाइव्ह आहेत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्याने तुम्हाला ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा लागणार आहे.
Discount offer on iPhone 16 Plus
आयफोन 16 प्लस हा प्रीमियम स्मार्टफोन सध्या विजय सेल्स या वेबसाइटवर 82,300 रुपये किमतींना मिळत आहे. जो त्याच्या वास्तविक किंमतीपेक्षा 7,600 रुपये कमी आहे. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, एसबीआय बँक क्रेडिट कार्ड किंवा कोटाक बँक क्रेडिट कार्ड वापरुन तुम्हाला 4,000 रुपये अतिरिक्त सवलत मिळेल.
iPhone 16 Plus specifications
या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 16 प्लस मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी पॅनेल मिळेल. फोन Apple ए 18 चिपसेटसह सुसज्ज असेल आणि सर्व Apple इंटेलिजेंस वैशिष्ट्यांचे समर्थन करेल. याशिवाय आयफोन 16 प्लस 27 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करते.
फोटोग्राफीसाठी आयफोन 16 प्लस स्मार्टफोनमध्ये 48 एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 12 एमपी अल्ट्रावाइड लेन्स मिळेल. 12 एमपी सेल्फी कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, आयफोन 16 प्लस मध्ये आयपी 68-रेटिंगसह येतो आणि त्यात अॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी! Santosh Deshmukh प्रकरणात कोर्टाने घेतला महत्त्वाचा निर्णय
- Satish Bhosale च्या अडचणीत भर, वन्यजीव प्रेमींनी घेतला मोठा निर्णय
- “आरएसएसने आणलेलं सरकार, त्यांनीच…”; Nana Patole यांचा मोठा आरोप









