Share

भारताचा प्रोपगंडा आमच्यासाठी विनोदी; पाकिस्तान लष्करी प्रवक्त्याची टीका

Pakistan’s DG ISPR Lt Gen Ahmed Sharif Chaudhry accused India of silencing international media and spreading hourly propaganda, calling it “amusing” for Pakistan. He demanded electronic proof of Indian claims regarding air attacks and aircraft capture.

Published On: 

Pakistan’s military accuses India of killing civilians for political motives; criticises Indian media for blaming Pakistan without evidence after Pahalgam attack.

इस्लामाबाद | प्रतिनिधी – पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतावर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, भारत आंतरराष्ट्रीय माध्यमांना गप्प करत आहे आणि स्वतःचा प्रोपगंडा प्रसारित करत आहे.

चौधरी म्हणाले, “भारताने आंतरराष्ट्रीय मीडिया आणि डिजिटल स्पेस पूर्णपणे नियंत्रित केली आहे. भारतीय माध्यमं तासागणिक खोट्या बातम्या पसरवत आहेत. हे आमच्यासाठी मजेशीर वाटतं.”

India Silencing Global Media, Spreading Propaganda Hourly: Pakistan’s DG ISPR

ते पुढे म्हणाले, “आजच्या 21व्या शतकात कोणताही हल्ला झाला असेल, तर त्याचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असतो. जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला असता, तर त्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असायला हवे.”

चौधरी यांनी भारतीय माध्यमांच्या त्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केला की, त्यांनी पाकिस्तानी विमान पाडल्याचा दावा केला आहे. “जर त्यांनी आमचं विमान पाडलं असेल, तर त्याचा अवशेष कुठे आहे? जर आमचे पायलट पकडले असतील, तर ते व्यक्ती कुठे आहेत?” असा सवाल त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही