Share

भारत-पाक तणाव तीव्र, पण अणुयुद्ध नको! लष्करी विश्लेषक शॉन बेल यांचे भाष्य

Military analyst Sean Bell says neither India nor Pakistan wants a nuclear war despite escalating conflict.

Published On: 

Retired Air Vice Marshal Sean Bell comments on the India-Pakistan conflict, noting heightened intensity and media visibility, while stressing that neither country wants a nuclear conflict.

IND vs Pak Nuclear War | भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचा संघर्ष पूर्वीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचा असून दोन्ही बाजूंनी जास्त प्रमाणात शस्त्रास्त्रांचा वापर होत असल्याचं निरीक्षण लष्करी विश्लेषक आणि ब्रिटनचे माजी एअर वाइस मार्शल शॉन बेल यांनी नोंदवलं आहे.

ते म्हणाले की, दोन्ही देश सध्या आपल्या नागरिकांना आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही वेळा त्यांच्या माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांमध्ये अचूकतेचा अभाव जाणवतो.

IND vs Pak Conflict More Intense Than Before, But Neither Side Wants Nuclear War

सामाजिक माध्यमे ( Social Media ) आणि मोबाइल फोनच्या वापरामुळे या संघर्षाचे थेट आणि खोलवर परिणाम आता जागतिक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचत आहेत, या संघर्षात कोणताही देश अणुयुद्धात उतरायला इच्छुक नाही. अणुयुद्धात कोणाचाही विजय होणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही