IND vs AFG 1st T20 | पहिल्या T20I सामन्यात अशी लावा Dream 11, होताल मालामाल

India Vs Afganistan First T 20 Dream 11 Captain Rohit Sharma Latest Marathi Sports News

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND Vs AFG | मोहाली | अफगाणिस्तान विरुद्ध T20I तीन सामन्यांच्या मालिकेला आज सुरवात होणार आहे. आज पहिला सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे.

India Vs Afghanistan: Win Prediction

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची ६० टक्के शक्यता आहे, परंतु अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची टक्केवारी ७० वर जाईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20I सामना संद्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.

T20I मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma And Virat Kohli ) यांनी कमबॅक केले होते.  परंतु पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही. मात्र तो उर्वरित मालिकेसाठी खेळणार असल्याचे टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितले.

आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला नक्की मदत होणार आहे.

IND vs AFG 1st T20 Dream 11 Team

बॅट्समन : रोहित शर्मा (कॅप्टन), रिंकू सिंग, हजरतुल्ला झाझई, यशस्वी जयस्वाल

ऑल राऊंडर्स : मोहम्मद नबी, अक्षर पटेल, अजमतुल्ला उमरझाई

विकेट-कीपर: रहमानउल्ला गुरबाज

बॉलर : कुलदीप यादव, अर्शदीप सिंग (उपकप्तान), मुजीब-उर-रहमान

हे वाचा – IND Vs AFG T20I Live Streaming | पहिला सामना केव्हा, कुठे पाहाल?

महत्वाच्या बातम्या