IND vs AFG T20I Live Streaming | पहिला सामना केव्हा, कुठे पाहाल?

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND Vs AFG | मोहाली | अफगाणिस्तान विरुद्ध T20I तीन सामन्यांच्या मालिकेला आज सुरवात होणार आहे. आज पहिला सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20i सामना संद्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

IND VS AFG T20I Match Where To Watch On TV?

IND Vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND Vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

India Vs Afghanistan T20I Match Timings

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

India Vs Afghanistan: Win Prediction

नाणेफेक कोणीही जिंकले तरी भारत सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची ६० टक्के शक्यता आहे, परंतु अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची टक्केवारी ७० वर जाईल.

India Vs Afghanistan: Pitch Report

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी.

India Vs Afghanistan: Weather Report

पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियममधील हवामान सुमारे 10-11 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. 33 टक्के आर्द्रतेसह आकाश निरभ्र राहील.

महत्वाच्या बातम्या