Share

IND vs AFG 3rd T20I Live Streaming | तिसरा T20I सामना केव्हा, कुठे आणि टीम बद्दल सर्व माहिती ?

IND vs AFG 3rd T20i Live Streaming । India vs Afghanistan 3rd T20i Live Streaming Details । India vs Afghanistan 3rd T20 match: When, where and how to watch, live-streaming details

Published On: 

🕒 1 min read

IND vs AFG 3rd T20I Live Streaming | अफगाणिस्तानविरुद्धची T20I मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. तिसरा सामना जिंकून भारताकडे अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्याची संधी आहे.

रोहित शर्माला पहिल्या दोन्ही सामन्यात धावा करता आलेल्या नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडे जास्त लक्ष असणार आहे.

When is Team India vs Afghanistan 3rd T20 Match?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा आणि अंतिम टी T20I सामना बुधवारी१७ जानेवारी २०२४ रोजी खेळवण्यात येणार आहे.

Where will India vs Afghanistan 3rd T20 match be held?

तिसरा टी 20 सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.

IND VS AFG T20I Match Timings

सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

IND VS AFG T20I Match Where To Watch On TV?

IND Vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND Vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

Team India Squad Vs Afghanistan

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!