Manoj Jarange । अजित पवारांना सोडणार नाही… मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange Maratha Reservation Ajit Pawar Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange । मराठा आंदोलन 20 जानेवारीला मुंबईत येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत म्हणाले होते कि, मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत.

जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता अजित पवारांनी दिला होता.

Manoj Jarange warn Ajit Pawa on Maratha Reservation

त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले, आपण कधीच अजित पवारांवर टीका केली नाही. परंतू जर मराठ्यांच्या आरक्षणा विरोधी टीका मराठ्यांनी जरी टीका केली त्यांना सोडणार नाही.

पाच महिने आम्ही अजितदादांवर ( Ajit Pawar ) टीका केली का ? ते गप्प बसले की आम्हीही गप्प बसणार पण मराठ्यांच्या आरक्षणावर टीका केली त्याला आपण सोडणार नाही असेही ते म्हणाले.

पुढे मनोज जरंगे यांनी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यावरही टीकास्त्र सोडले. छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना कुठून मस्ती आलीय अशी टीकी केलेली होती. यावर जरांगे पाटील यांनी तु कोण मस्ती शिकविणारा आमची आम्ही बघून घेऊन.

छगन भुजबळ कलंकित असल्याने त्यांनी आता शेरो शायरीच करीत राहावे त्यांना 101 रुपयांच्या सुपारी कोणीही देईल.

महत्वाच्या बातम्या