Share

Health tips । तुम्हीही दुधाचे सेवन करताय? वेळीच सावध व्हा नाहीतर ‘हे’ गंभीर आजार झालेच समजा

by MHD
Health tips | consume milk? Be careful

Health tips । दुधामध्ये (Milk) मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स, कॅल्शियम, प्राथिने असतात. उत्तम आरोग्यासाठी दूध अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दुधाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (Milk benefits for health)

Benefits of Milk

‘या’ व्यक्तींनी टाळावे दुधाचे सेवन

पण जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही दुधाचे सेवन करणे टाळावे. जेवणानंतर एक तासानंतर दुधाचे सेवन करावे. दुध प्यायल्यावर अर्ध्या ते एक तासानंतर झोप घ्या. असे केल्याने तुम्हाला कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. तसेच दुधात प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचा त्रास निर्माण होतो. हे देखील लक्षात घ्या की दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. ज्यामुळे तुम्हाला अनेकवेळा लठ्ठपणा आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होते.

Avoid these thing

लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

गरम दुध तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरेल. जास्त प्रमाणात दुधाचे सेवन केले तर आरोग्याला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिवसभरातून एक वेळा दुध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Milk benefits for health

दुधात मिसळा हे पदार्थ

जर तुम्ही काळी मिरी, आले आणि मध मिसळून दूध प्यायले तर तुमचा लठ्ठपणा दूर होईल तसेच तुमची त्वचा सुधारेल. बदाम, खजूर, अंजीर, यासारखे ड्राय फ्रूट दुधात घालून प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Health tips. Many people have a habit of consuming milk regularly. If you are a regular milk drinker, be careful.

Marathi News Health Maharashtra

Join WhatsApp

Join Now