Share

Santosh Deshmukh हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर! सीआयडीने तीन लोकांना…

A major update has come out in the case of Sarpanch Santosh Deshmukh’s murder. CID has given a lot of information in this case.

by MHD

Published On: 

Santosh Deshmukh | murder case update

🕒 1 min read

Santosh Deshmukh । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) यांनी पुण्यात सीआयडीकडे शरण येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सीआयडीने (CID) या प्रकरणात मोठी माहिती दिली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असून यासंदर्भात तीन लोकांना समन्स बजावला आहे. पण समन्स बजावण्यात आलेल्या लोकांची नावे जाहीर करण्यास अधिकाऱ्याने नकार दिला आहे. तिघांची खंडणी प्रकरणात चौकशी केली जाणार असून फरार आरोपींचाही शोधही सुरू आहे, अशीही माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.

Santosh Deshmukh Murder Case Update

“या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. याचा तपास अतिशय गतिशील केला असल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत असून जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)