Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या वाढले होते. त्यानंतर विविध संस्था भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात गोवा पोलीस विभाग (Goa Police Department) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन अर्ज करू शकतात.
गोवा पोलीस विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्णा पोलीस स्टेशन जवळ, वेर्णा, सालसेटे, गोवा.
अधिकृत वेबसाईट
https://citizen.goapolice.gov.in/
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1ETsm40LYXICscbhn0FtmXkDqpAAnjXd8/view
महत्वाच्या बातम्या
- Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
- Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
- IPL 2023 | सनराइजर्स हैदराबादने मयंक अग्रवाल ऐवजी ‘या’ दिग्गज खेळाडूला दिले कर्णधार पद
- Sanjay Raut | “फडणवीस 40 खोक्यांखाली चिरडून काम करतायेत”; संजय राऊतांची बोचरी टीका