Deccan Education Society | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मंगविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
डेक्कन एजुकेशन सोसायटी (Deccan Education Society) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक / ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ संपदा पर्यवेक्षक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, प्रशासकीय अधिकारी, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Deccan Education Society) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
DES यांच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Deccan Education Society) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
https://www.despune.org/wp-content/uploads/2023/04/Advt.-NT.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | पुढील 5 दिवस राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस, पाहा हवामान अंदाज
- Sharad Pawar: खारघरच्या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: शरद पवार
- Amitabh Bachchan | “भावा पैसे भरले, हात जोडले, आता काय…”; बिग बींच्या ‘त्या’ ट्विटनं वेधलं सर्वांचं लक्ष
- Rohit Pawar | तमिळनाडू सरकारचं अभिनंदन! तर शिंदे- फडणवीस सरकारवर रोहित पवारांचं टीकास्त्र
- NHPC Recruitment | राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगमामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज