Crime
Pune : “शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं निलंबित केलं…”, PMPL महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न
PMPL महिला कंडक्टरने आरोप केला आहे की, कुसाळकर यांनी तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले आणि शारीरिक सुखाची मागणी केली. तिच्या नकारानंतर तिला निलंबित करण्यात आले.
पुण्यात धक्कादायक घटना | Ajit Pawar गटाच्या पदाधिकाऱ्याची स्वतःच्या आईला मारहाण
Ajit Pawar यांच्या गटातील पदाधिकारी आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख यांनी स्वतःच्या आईवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Santosh Deshmukh Murder Case : उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
Ujjwal Nikam appointed as special govt advocate in santosh deshmukh murder case
Sandipan Bhumare यांच्या OSD ने लाच मागितली; Amol mitkari यांचा गंभीर आरोप
Amol Mitkari makes serious allegations on Sandipan Bhumare OSD । Sandipan Bhumare's OSD demanded bribe, Mitkari makes serious allegations । आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या OSD वर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या Prashant Koratkar विरोधात गुन्हा दाखल
Prashant Koratkar threatening to Indrajit Sawant | महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि जीवे मारण्याची धमकी असे गंभीर आरोप कोरटकर वर ठेवण्यात आले आहे.
Santosh Deshmukh हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
Residents of Massajog village in Maharashtra's Beed district on Tuesday started a hunger strike over the `dissatisfactory' probe into sarpanch Santosh Deshmukh's murder.
‘पुण्याचा मालक’ म्हणून झेंडा मिरवणाऱ्या गुंड Gaja Marne ला पोलिसांनी फरशीवर बसवला!
Pune Police arrests Gaja Marne accused of assaulting minister muralidhar mohol worker in pune
Santosh Deshmukh हत्याप्रकरणात नवं कनेक्शन आलं समोर, सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट
Suresh Dhas is once again seen taking an aggressive stance in the Santosh Deshmukh murder case.
Manoj Jarange यांच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण
Manoj Jarange convoy hits woman two wheeler and assaulted
Santosh Deshmukh प्रकरणात बालाजी तांदळेची गाडी पोलिसांनी वापरली? महत्त्वाची माहिती समोर
Information has come out that Balaji Tandale Scorpio car was used by the police to investigate the Santosh Deshmukh case in the month of December.














