Pune
ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार? ‘त्या’ प्रश्नावर ओमराजे यांचं सूचक उत्तर
ठाकरे गटाचे ६ खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंसोबत असल्याच्या प्रश्नावर उत्तर टाळल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
८५ कोटींची ऑफर अन् एका रात्रीत गेम? ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंकडे जाताच रोहित पवार आक्रमक
ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत. यावर रोहित पवारांनी ८५ कोटींच्या रेटचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतर पुन्हा बदलीची चर्चा, ग्राहक पंचायतीचा मुख्यमंत्र्यांना इशारा
तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मात्र त्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेमुळे ग्राहक पंचायतीने आक्रमक होत सरकारला मोठा इशारा दिला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरात प्रकरणात चाकणकरांचा बळी आणि तटकरेंच्या घरात तिसरं पद; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला, मात्र सुनील तटकरेंना अभय का? असा सवाल करत रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
दिलीप वळसे पाटील अचानक सिल्व्हर ओकवर; शरद पवारांसोबतची भेट राजकीय भूकंपाची नांदी?
दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर अचानक भेट झाली. कार्यालयाकडून सहकार क्षेत्रावरील चर्चेचा दावा असला तरी राजकीय चर्चांना उधाण आलंय.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.














