
विधान परिषद निवडणूक: तब्बल १७ जागांचा महासंग्राम जाहीर, कोणाची खुर्ची धोक्यात?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
जगात युद्ध थांबवण्याची ताकद फक्त मोदींमध्येच? फडणवीसांनी सांगितली आतली बातमी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इराण मुद्यावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. तर गॅस टंचाईच्या रांगा हे केवळ काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…
इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.
हार्दिकने रोहितला थेट वॉर्निंग दिली? सोशल मीडियावर खळबळ, अखेर मुंबई इंडियन्सने दिलं ‘हे’ उत्तर!
आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिकने रोहित शर्माला थेट वॉर्निंग दिल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर मुंबई इंडियन्सने दोन शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे
रोहित-विराट गायब, गिल-मंधाना किंग! BCCI च्या मोठ्या घोषणेने क्रिकेट वर्तुळात खळबळ
BCCI च्या Naman Awards 2026 ची घोषणा झाली आहे. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये रोहित-विराटचे नाव नसून, शुबमन गिल आणि स्मृती मंधानाला सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालाय.
‘जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो’; भररस्त्यात तरुणावर सपासप वार, बीड पुन्हा हादरलं!
बीडमध्ये जयराम चाटे तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या नावाने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सपासप वार झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage वरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार!
देशातील भीषण Gas Shortage वरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब' म्हणत त्यांनी कोविड काळातील अपयशाची आठवण करून दिली.
इराण-अमेरिका युद्ध शिगेला, आता Kim Jong Un मैदानात? उत्तर कोरियाने एकाच वेळी डागली १० क्षेपणास्त्रे!
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने जगात खळबळ उडाली आहे. हुकूमशहा किम जोंग उन मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच केंद्राचा मोठा निर्णय! सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर तुरुंगातून होणार सुटका
लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर सुटका होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच केंद्राने त्यांच्यावरील NSA कारवाई मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
बापाने ६ वेळा बोहल्यावर चढण्याची हौस भागवली, आता सातव्या लग्नाची तयारी! संतापलेल्या मुलानं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…
आझमगडमध्ये ५५ वर्षीय व्यक्ती सातव्यांदा लग्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बापाचे प्रताप थांबवण्यासाठी १२ वीत शिकणाऱ्या मुलाने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.














