Wednesday - 4th October 2023 - 12:09 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Ajit Pawar | “या” ट्विटनंतर अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम

After "this" tweet, Ajit Pawar joining BJP put an end to the discussion

by Nilam
14 May 2023
Reading Time: 1 min read
After "this" tweet, Ajit Pawar joining BJP put an end to the discussion

Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. यामुळे भाजपची (BJP) खिल्ली उडवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्या चर्चना पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतं आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर सूचक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Share on FacebookShare on Twitter

Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. यामुळे भाजपची (BJP) खिल्ली उडवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्या चर्चना पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतं आहे. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर
सूचक ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी काय ट्विट केलं (Ajit Pawar Commented On BJP)

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, असं अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. तर त्यामध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. लवकरच महाराष्ट्रात देखील अशीच लढाई पाहायला मिळेल. कारण महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! असं ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!#KarnatakaElectionResults2023

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 13, 2023

 

दरम्यान, अजित पवार यांनी पुढे असं म्हटलं आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. अस ट्विट करता टोलाही अजित पवार यांनी भाजपला लगावला. तर त्यांच्या या ट्विटमुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चना पूर्णविराम मिळाला असल्याचं बोललं जातं आहे. तर आगामी निवडणूकिसाठी महाविकास आघाडीची पुढची काय रणनीती असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

  • Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस
  • Aditya Thackeray | सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Sharad Pawar | कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
  • Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
  • Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया
SendShare30Tweet15Share
Previous Post

Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस

Next Post

Sameer Wankhede | CBI च्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले …

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Bacchu Kadu has reacted on the incident that happened in Nanded Government Hospital
Editor Choice

Bacchu Kadu | इथे भोंग्याचा प्रश्न मोठा होतो, रुग्णालयाचा नाही – बच्चू कडू

Congress criticized the state government over the incident at Nanded Government Hospital
Editor Choice

Congress | राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

Eknath Shinde has reacted on the incident that happened in Nanded Government Hospital
Editor Choice

Eknath Shinde | नांदेड शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती – एकनाथ शिंदे

Eknath Shinde informed about the decision taken in the state cabinet meeting
Editor Choice

Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेण्यात आले? CM शिंदे म्हणतात…

NEWSLINK

Nitesh Rane | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं बनले पाहिजे – नितेश राणे

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळणार? मनोज जरांगे आजपासून करणार राज्यात दौरे

Keshav Upadhye | आदित्य ठाकरेंच्या परदेशी दौऱ्याचा हिशोब द्या अन् मग तोंडाची वाफ घालवा – केशव उपाध्ये

Supriya Sule | चला, आपण धाब्यावर जाऊ; सुप्रिया सुळेंनी भाजपला धारेवर धरलं

Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू

Sanjay Raut | भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळ खेळतोय – संजय राऊत

Uddhav Thackeray | लोकशाहीचा मुद्दा पाडून ते निघाले ‘घाना’ देशी; ठाकरे गटाची नार्वेकरांवर टीका

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In