Share

चित्रा वाघ म्हणतात, असे १७६० तंगड्याला घेऊन फिरते तर मेहबूब शेख म्हणतात, ‘ती’ नीच, थर्ड क्लास, सुपारीबाज

Chitra Wagh म्हणतात, असे १७६० मेहबूब शेख तंगड्याला घेऊन फिरते तर mehboob Shaikh म्हणतात, ‘ती’ नीच, थर्ड क्लास, सुपारीबाज, लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायको

लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? हड, म्हणत शेख यांचा चित्रा वाघांवर निशाणा | असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते; मेहबूब शेख बलात्कारी – चित्रा वाघ | कोणी लाडाचा प्रसाद मागितला? तेव्हा लाज नाही वाटली का? असले लई ‘प्रसाद लाड’ बघितले

Published On: 

Chitra Wagh vs mehboob Shaikh

Chitra Wagh vs Mehboob Shaikh | मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चित्रा वाघ या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायको असल्याची टीका शेख यांनी केली होती. चित्रा वाघ या नीच, थर्ड क्लास, ब्लॅकमेलर आणि महिला नावाला कलंक असल्याचे शेख यांनी व्यक्तव्य केले होते .

रेणू आणि करूणा शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दिली होती, त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवले होते, तेव्हा Chitra Wagh यांच्या थोंडात काय गेले होते, कोणत्या दाभणाने तोंड शिवले होते. तसेच चित्रा वाघ यांना बाप बदल्याची सवय आहे, आता नवीन बाप गृहमंत्री आहे, त्याला जाऊन सांग, मी जर काही केलं असेल तर मेहबूब शेखची नार्को टेस्ट करायला पण त्या अगोदर तू किती महिलांना लपवले, किती पैसे घेतले याची नार्को टेस्ट कर, असे आव्हान शेख यांनी वाघ यांना दिले होते.

भारतात चित्रा वाघ सारखी मोठी ब्लॅकमेलर बाई नसेल. मुली-महिलांवर अत्याचार होतो, त्याच्यात दलाली करून वाघ पैसे खातात. वाघ मुलींना कोंडून ठेवते. चित्रा वाघ महिला नावाला कलंक असल्याची टीका मेहबूब शेख ( Mehboob Shaikh ) यांनी केली.

लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? ‘हड’ म्हणत शेख यांचा चित्रा वाघांवर निशाणा

यावर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांची माफी मागावी, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे प्रसाद लाड म्हणाले होते. त्यावर शेख म्हणाले की, ”लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? ‘हड’ म्हणत असले लई ‘प्रसाद लाड’ बघितले असल्याचे मेहबूब शेख म्हणाले.

कोणी लाडाचा प्रसाद मागितला? तेव्हा लाज नाही वाटली का? असले लई ‘प्रसाद लाड’ बघितले

मेहबूब शेख यांच्या आरोपांवर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,” त्यांच्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे. असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते, मेहबूब शेख बलात्कारी असल्याचा पुनर्रउच्चारही वाघ यांनी केला आहे.

असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते; Mehboob Shaikh बलात्कारी आहे – Chitra Wagh 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही