Share

IND Vs AFG 2nd T20I | दुसऱ्या T20I सामन्यात अशी लावा Dream 11, होताल मालामाल

IND Vs AFG 2nd T20I Dream 11 Team Prediction

Published On: 

IND Vs AFG | इंदूर | अफगाणिस्तान विरुद्ध T20I तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच रविवारी इंदूर येथे होणार आहे. भारताने पहिल्या T20I सामन्यामध्ये विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या T20I  सामन्यासाठी विराट कोहली कमबॅक करणार आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतांना दिसणार आहे.

दुसऱ्या T20I सामन्यासाठी ड्रीम 11 टीम लावणार असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला नक्की मदत होणार आहे.

IND Vs AFG 2nd T20I Dream 11 Team Prediction

बॅट्समन : रोहित शर्मा (कॅप्टन), रिंकू सिंग, हजरतुल्ला झाझई, विराट कोहली

ऑल राऊंडर्स : मोहम्मद नबी, अक्षर पटेल, अजमतुल्ला उमरझाई

विकेट-कीपर: रहमानउल्ला गुरबाज

बॉलर : कुलदीप यादव, अर्शदीप सिंग (उपकप्तान), मुजीब-उर-रहमान

India Vs Afghanistan 2nd T20I Win Prediction

विराट कोहलीने भारताच्या टीम मध्ये कमबॅक केल्याने अफगाणिस्तानला विजय मिळवणे अवघड आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली नव्हती त्यात त्यांना सुधारणा करावी लागेल.

पहिल्या सामन्यात ० धावा केलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सर्वाधिक धावा करेल असे आम्हाला वाटते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची ७० टक्के शक्यता आहे, परंतु अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास विजयाची टक्केवारी ६० वर जाईल.

हे वाचा – IND Vs AFG T20I Live Streaming | पहिला सामना केव्हा, कुठे पाहाल?

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही