Maharashtra Political Crisis | पक्ष आणि पक्षचिन्ह शिंदेंकडेच ; सुप्रीम कोर्टांचा मोठा निर्णय

Supreme Court Result | आज सुप्रिम कोर्टाने घेतला निर्णय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होत. तर आताच सुप्रीम कोर्टाकडून याबाबत निकाल देण्यात आला आहे. हा निकाल जनतेला देखील लाइव्ह पाहण्यात आला. दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून या निकालासंदर्भात काही मुद्धे मांडण्यात आले आहे की, आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणी करू शकत नाही. तसचं राजकीय पक्षांन दिलेला व्हीप दहाव्या सूची नुसार महत्वाचा आहे.

याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, तरीही सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेवर हक्का कोणाचा याबाबत मोठं विधान केलं आहे. मीच खरी शिवसेना असा दावा कुणी करू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टाच्या या निरीक्षणामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसला असून निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.