Maharashtra Political Crisis | सत्ता संघर्ष निकालाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे – सुप्रीम कोर्ट

Maharashtra Political Crisis | नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने वाचायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांच्या अधिकाराचा प्रकरण 7 न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीरपणे झाली असल्याची सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे पुढील अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. ठाकरेंच्या राजीनामामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button