Team India
शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? जयस्वालला टीम इंडियात फिक्स होण्यासाठी दिग्गजाचा ‘हा’ गुरुमंत्र!
यशस्वी जयस्वालला टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागा मिळवायची असेल, तर आयपीएल 2026 मध्ये 700 धावा कराव्या लागतील, असा सल्ला आकाश चोप्रा यांनी दिला आहे.
किंग कोहलीचा ‘विराट’ विक्रम; फक्त २५ धावा करताच सचिन तेंडुलकरला टाकणार मागे!
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३ मोठे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त २५ धावांची गरज आहे.
विराटचा ‘तो’ निर्णय पाहून चाहते हैराण; न्यूझीलंड सीरीजआधी सोशल मीडियावर काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर सरावाचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या दोन वर्षांत केवळ जाहिराती पोस्ट करणाऱ्या विराटने अचानक क्रिकेटचे फोटो टाकल्याने चाहते सुखावले आहेत. सध्या विराट जबरदस्त फॉर्ममध्ये असून, बडोद्यात त्याचे जोरदार स्वागत झाले आहे.
T20 वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठा धक्का! ‘मॅच विनर’ खेळाडू थेट हॉस्पिटलमध्ये; आता ‘या’ स्टारची लागणार लॉटरी?
Major blow for Team India as Tilak Varma suffers an abdominal injury, ruling him out for 3-4 weeks. Shreyas Iyer and Riyan Parag are frontrunners to replace him for the T20 World Cup 2026.
‘किंग’ कोहलीने अचानक घेतली माघार; दिल्लीच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही, कारण काय?
Virat Kohli to miss Delhi vs Railways clash in Vijay Hazare Trophy; likely to join Team India for New Zealand ODI series.
झीलंडविरुद्ध टीम इंडिया जाहीर; श्रेयस-सिराजची ‘घरवापसी’, पण वर्ल्ड चॅम्पियन शमीला पुन्हा डच्चू!
BCCI announces India's squad for the New Zealand ODI series. Shubman Gill to lead, Shami ignored again, while Shreyas Iyer returns subject to fitness.
भारत-पाकिस्तान सामन्याआधीच मोठा धक्का; Washington Sundar ने टीम इंडियाची साथ सोडली
Indian player Washington Sundar leaves team before Pak match to play County cricket.
“मी गर्लफ्रेंडला गुपचूप हॉटेलमध्ये आणायचो”; शिखर धवनचा मोठा खुलासा
Shikhar Dhawan reveals sneaking girlfriend into hotel; Rohit Sharma complained.
देश माझ्या लेकीपेक्षा महत्त्वाचा; इंग्लंड दौऱ्यापूर्वी केएल राहुलचा टीम इंडियासाठी मोठा त्याग, प्रशिक्षकांनी केला खुलासा
KL Rahul prioritizes nation over daughter, makes sacrifice for India tour to England.
गंभीरचा ‘नो सुपरस्टार’ फॉर्म्युला; खेळाडूंना लावली शिस्त, तयार केले १० नवे नियम
Gautam Gambhir sets 10 new rules for Team India after Kohli and Rohit’s retirement, signaling the end of the superstar culture and pushing for discipline and youth leadership.














