Team India
भारत-पाक सामन्यावर सूर्याचं रोखठोक उत्तर; ‘त्या’ विधानाने पाकिस्तानला आरसा दाखवला!
"आम्ही नाही, त्यांनी नकार दिलाय... आमची फ्लाईट बुक आहे," सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला सुनावले खडेबोल. १५ फेब्रुवारीच्या सामन्याबाबत मोठी अपडेट.
अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? ईशान किशन की संजू सॅमसन?; सूर्याच्या एका निर्णयानं पलटलं गणित!
सराव सामन्यात ईशान किशनची २० चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी! संजू सॅमसनला ओपनिंगवरून हटवत सूर्यानं मोठे संकेत दिले. तिलक वर्माही फॉर्ममध्ये परतला.
वर्ल्डकपमध्ये भारताला ‘या’ गोष्टीपासून मोठा धोका; धोनीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला “मी सुद्धा…”
टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज असली तरी 'दव' फॅक्टरमुळे मोठा फटका बसू शकतो, अशी भीती महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानची ‘ती’ घोषणा अन् क्रिकेट विश्वात खळबळ; भारताविरुद्ध खेळण्यास दिला थेट नकार!
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहणार? बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.
टीकाकारांना सडेतोड उत्तर! मालिका गाजवल्यावर सूर्यकुमार यादवने सगळा राग काढला म्हणाला…,
टीकाकारांना बॅटने उत्तर दिल्यावर सूर्यकुमार यादवने मौन सोडले. न्यूझीलंडविरुद्ध 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त केली.
ईशानचं वादळी शतक अन् अर्शदीपचा ‘पंजा’; भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले!
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या शतकामुळे भारताने 4-1 ने मालिका खिशात घातली.
IND vs PAK : महामुकाबल्याआधी ‘क्रिकेटच्या देवा’ची एन्ट्री; व्हिडीओ कॉलवर सचिन तेंडुलकरांचा टीम इंडियाला ‘हा’ गुरुमंत्र!
भारत-पाक महामुकाबल्याआधी सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला यशाचा कानमंत्र; सेमीफायनलसाठी समीकरण काय? वाचा सविस्तर.
भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!
भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी ICC ने अंपायर्सची घोषणा केली आहे; कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर असणार सामन्याची मोठी जबाबदारी.
शिवम दुबेचं ‘ते’ वादळही फुकट! 216 धावांचा डोंगर आणि टीम इंडियाची दमछाक; सलग चौथ्या विजयाचं स्वप्न भंग!
शिवम दुबेने 23 चेंडूत 65 धावांची वादळी खेळी केली, पण न्यूझीलंडच्या 216 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 165 धावांवर आटोपला.














