fbpx

Tag - रुपाली चाकणकर

India Maharashatra News Politics

‘भाजपच्या काळात महिला असुरक्षित, अश्या पक्षात उदयनराजेंनी जायला नको होते’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते आणि सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी पक्षांतराच्या वाहत्या गंगेत हात धूवत भाजपात प्रवेश केला आहे...

News

ज्यांनी कोणतीच कामे केली नाहीत, त्यांच्यामागे आज लोक उभे राहतात-प्रफुल्ल पटेल

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून हि यात्रा गोंदिया येथे पोहचली आहे. यावेळी...

India Maharashatra News Pachim Maharashtra Politics Trending

… तर युतीच्या ११ आणि आघाडीच्या २७७ जागा निवडून येतील – अमोल मिटकरी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे...

India Maharashatra News Politics

‘गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला हाणून पाडण्याची वेळ आपण आणायची’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे ही यात्रा आली होती...

India Maharashatra News Politics

कॉंग्रेस आघाडीच्या 220 जागा फिक्स, मात्र इंदापुरवर प्रश्न चिन्ह कायम

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेस आघाडीच्या २२० जागा निश्चित झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी...

India Maharashatra News Politics

आम्ही पोलिओचे डोस नसते पाजले तर तुम्ही वेडेवाकडे जन्माला आला असता : चाकणकर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी...

India Maharashatra News Pachim Maharashtra Politics

#महापूर : रुपाली चाकणकर पंकजा मुंडेंवर बरसल्या, म्हणाल्या…

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे...

Maharashatra News Politics

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं – रुपाली चाकणकर 

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज...

India Maharashatra News Politics

विश्वनाथ म्हाडेश्वारांवर तत्काळ 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा : रुपाली चाकणकर

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणा-या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ...

Maharashatra News Politics

पक्षाने दाखवलेला विश्वास हा सामान्य कार्यकर्त्याचा बहुमान आहे : चाकणकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र जोमाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी...