🕒 1 min read
PBKS vs MI – आयपीएलच्या 18 व्या हंगामातील क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सने इतिहास घडवत मुंबई इंडियन्सला 5 विकेट्सनी पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सने पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पंजाब किंग्सने हे लक्ष्य 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहज साध्य करून 207 धावा केल्या.
Punjab Kings Beat Mumbai Indians to Enter IPL 2025 Final
या विजयामध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांची मॅचविनिंग कामगिरी ठरली. पंजाबसाठी हा 2014 नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश असून एकूण आयपीएल इतिहासात दुसऱ्या वेळी पंजाब फायनलमध्ये पोहोचली आहे. याउलट, मुंबई इंडियन्सच्या हंगामाला याच पराभवाने अखेरची हत्ती बसली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सेवानिवृत्त शिक्षिकेला ‘डिजिटल अरेस्ट; IPS नांगरे पाटलांचे नाव सांगत 83 लाखांची फसवणूक
- लक्ष्मण हाके म्हणजे समाजकारणातील ‘राखी सावंत’; जवळच्या सहकाऱ्याकडून ब्लॅकमेलिंगचा मोठा आरोप!
- “रात्री तोल जाणाऱ्यांना महत्व नाही”; सुनील तटकरेंचा लक्ष्मण हाकेंना मोठा टोला