Politics
सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीशांचे ‘एका वाक्यात’ उत्तर; कायदा-सुव्यवस्थेवर काय म्हणाले?
इंडिया आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची पहिली प्रतिक्रिया. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आपला विषय नसल्याचे करत राहुल गांधींना भेट नाकारण्याची दिली कारणे.
काँग्रेस सर्वोच्च न्यायालयावर धडकण्याआधी राहुल गांधींना CJI सूर्यकांत यांचा नकार; दिले महत्त्वाचे उत्तर
इंडिया आघाडीचे खासदार आज सर्वोच्च न्यायालयावर धडकणार आहेत. मात्र, प्रलंबित खटल्यांचे कारण देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधींची भेट नाकारली आहे.
CJP Protest : ‘पोलिसांना आम्ही २४ तासांची वेळ देतोय’, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची मोठी घोषणा
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करण्यासाठी पोलिसांना २४ तासांची मुदत दिली आहे.
आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सरकारी कामात अडथळा आणि विनापरवानगी आंदोलनाप्रकरणी आदित्य व अमित ठाकरे यांच्यासह ३०० हून अधिक जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा; काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे थेट जाहीर करणार
'मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियाना'त ५० टक्क्यांपेक्षा कमी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात सशस्त्र गटांच्या गोळीबारात तिघांचा बळी
मणिपूरमध्ये कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने चासाद परिसरात जमावबंदी लागू केली आहे.
पोलिसांच्या सुटकेनंतर आशुतोष रांकांचा घणाघात; मोदींना म्हणाले ‘भित्रा पंतप्रधान’
सुटका झाल्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकार दोन्ही जातील : राहुल गांधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकार लवकरच जाईल, त्यानंतर लोकशाहीची दुरुस्ती होईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
'एसआयआर' आणि निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी सरन्यायाधीशांची भेट घेण्याची इंडिया आघाडीची विनंती फेटाळण्यात आली आहे. विरोधकांनी आता सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
गेल्या ७२ तासांत ‘हुकूमशाह’ मोदींनी आणीबाणीलाही मागे टाकले; सीजेपीचा दिल्लीत हल्लाबोल
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सीजेपी नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यानंतर नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर 'हुकूमशाह' म्हणत जोरदार टीका केली.














