Politics
‘आजी वारल्यानंतर फोनही दिला नाही’; नागपुरात परतताच अभिजित दिपकेंनी सांगितला दिल्ली पोलिसांचा धक्कादायक घटनाक्रम
आजीच्या निधनानंतर नागपुरात परतलेल्या अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. वकिलाला फोन करू न दिल्यासह त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला.
दिल्लीत सीजेपीचा एल्गार: ‘आम्ही मागे हटणार नाही, मोदी-शहांकडूनच शांतता भंग’, नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर सीजेपी नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मोदी आणि शहा यांच्याकडूनच शांतता भंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या मुली आणि राजकारण्यांच्या वयाबाबत इंदुरीकर महाराजांचे मोठे विधान
इंदुरीकर महाराजांनी माढ्यातील अंजनगाव येथील कीर्तनात प्रेमप्रकरणातून पळून जाणाऱ्या मुली आणि नेत्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत थेट भाष्य करत मोठे विधान केले आहे.
पुण्यातील MPSC आंदोलन हा रोहित पवारांचा ‘लाँचिंग प्रोग्राम’; भाजप नेते नवनाथ बन यांचा आरोप
पुण्यातील MPSC आंदोलनामागे विद्यार्थ्यांचे हित नसून, तो आमदार रोहित पवार यांचा लाँचिंग प्रोग्राम असल्याचा आरोप भाजप नेते नवनाथ बन यांनी केला.
‘अटक नव्हे, माझे अपहरण झाले होते’: ध्रुव राठीचे गुरुग्राम पोलिसांवर गंभीर आरोप; मध्यरात्रीनंतर सुटका
यूट्यूबर ध्रुव राठीची रविवारी पहाटे सुटका झाल्यानंतर, त्याने एका व्हिडिओद्वारे पोलिसांवर गंभीर आरोप करत आपले घरातून अपहरण झाल्याचा दावा केला आहे.
१३ कोटी मतदान चोरले, पण अभिजीतला अंत्यविधीला सोडले नाही: दीपके यांच्या आईचा संताप
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना आजीच्या अंत्यसंस्कारासाठी न सोडल्याने त्यांच्या कुटुंबाने सरकार आणि दिल्ली पोलिसांवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सरकारला चपराक; ‘माझा न्यायालयावरून विश्वास उडालाय’, कपिल सिब्बल यांचे मोठे विधान
दिल्लीतील निर्बंधांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. याचदरम्यान, कपिल सिब्बल यांनी आपला न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे म्हटले आहे.
ST समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार; आमदार गोविंद गावडे यांचा विश्वास
गोव्यातील एसटी समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल दिवाळीपूर्वी लागणार; सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली ३० ऑक्टोबरची मुदत
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून, दिवाळीपूर्वीच मोठा निकाल अपेक्षित आहे.
MPSC आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवरील गुन्हे अन्यायकारक; रोहित पवारांचा आरोप
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.














