Politics
मनसेची मोठ्या आंदोलनाची घोषणा; ‘पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र रस्त्यावर दिसेल, सरकारला जे करायचंय ते करू दे’
SIR प्रक्रियेतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, सोमवारपासून राज्यभर सह्यांची मोहीम आणि मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, १३ उमेदवारांची माघार; २३ ऑक्टोबरला होणार मतदान
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून १३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ४१ उमेदवार अंतिम रिंगणात असून या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे.
पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा विक्रम पाचपुतेंना अजितदादा स्टाईल इशारा
पुण्यात एमपीएससी आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांना २०२९ च्या निवडणुकीत पाडण्याचे थेट अजितदादा स्टाईल आव्हान दिले आहे.
दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. मात्र काँग्रेसने यापासून दूर राहणे पसंत केले असून, त्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत.
रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे; MPSC आंदोलनावरून गोपीचंद पडळकर संतापले
एमपीएससी आंदोलनावरून गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांचे डोके मेंढराच्या डागनीने डागले पाहिजे, अशी खरमरीत टीका केली आहे.
अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीच्या दिल्ली आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे?
अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करणार आहेत.
मोदी सरकारची हिटलरशाही इंग्रजांपेक्षाही क्रूर; दिल्लीतील आंदोलनावरून नाना पटोलेंचा घणाघात
राहुल गांधींचे आंदोलन दडपणाऱ्या मोदी सरकारवर नाना पटोलेंनी घणाघाती टीका केली असून, हे सरकार मतचोरी करून सत्तेत आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
‘फंडिंग कुठून येतं?’ विचारताच अभिजीत दीपके म्हणाले, “कालच PM Cares मधून १० कोटी…”
सीजेपीला मिळणाऱ्या फंडिंगवरून विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दीपके संतापले असून, त्यांनी 'कालच पीएम केअरमधून १० कोटी आले', असे उत्तर दिले आहे.
दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरील कारवाईवरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांना दिला थेट इशारा
सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरून मोदी-शहा यांच्यावर हुकूमशाहीचा गंभीर आरोप केला आहे.
कंगना रणौतची राहुल गांधींवर बोचरी टीका; म्हणाली, “नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी अवस्था”
दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून अभिनेत्री कंगना रणौत हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.














