Politics
तामिळनाडूच्या विकासासाठी मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत काम करणार; पंतप्रधान मोदींची चेन्नईत ग्वाही
चेन्नईत १३ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विकासासाठी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत काम करण्याची ग्वाही दिली.
शिवाजी पार्कमधील आंदोलनाप्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल होणार; आदित्य, अमित ठाकरेंवर कारवाईची टांगती तलवार
शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करणाऱ्या सीजेपी, ठाकरे गट आणि मनसेच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांवर मुंबई पोलीस गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
विधान परिषद निवडणूक: शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात बंड, भाजपच्या तीन नेत्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी
अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार या तीन नेत्यांना भाजपने ६ वर्षांसाठी निष्कासित केले आहे.
आता महाराष्ट्र बंद होणार! शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे आक्रमक
मुंबईत आंदोलकांवर कारवाई झाल्यानंतर शिवसेना भवनाबाहेर मोठा तणाव. आदित्य आणि तेजस ठाकरेंचा ठिय्या; पोलिसांशी झटापट करत महाराष्ट्र बंदचा दिला इशारा.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; कंगना राणौत म्हणाल्या, ‘हे तर देशद्रोही’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनाला भाजपा खासदार कंगना राणौत यांनी देशविरोधी शक्तींचा कट म्हटले आहे.
राजकारण्यांनी वयाच्या साठीनंतर निवृत्त व्हावे, वेड्यासारखे वागू नये; इंदुरीकर महाराजांच्या विधानाची तुफान चर्चा
पुढाऱ्यांनी वयाच्या ६० वर्षांनंतर सत्तेचा हव्यास सोडून निवृत्त व्हावे, असे रोखठोक विधान प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले आहे.
शिवाजी पार्कवर पोलिसांची धरपकड; संतापलेले अमित ठाकरे मैदानात, राज्य सरकारला दिला थेट इशारा
शिवाजी पार्कवर आंदोलनापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी पोलिसांना जाब विचारला.
महाराष्ट्रात परतताच अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; मोदींवर हल्लाबोल करत जाहीर केला आंदोलनाचा प्लॅन
महाराष्ट्रात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून, राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा
दिल्लीतील जंतरमंतर २.० आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची दडपशाही. नेहा बोराने धावत्या बसमधून व्हिडिओ शेअर करत पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या
सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईत मनसे आणि युवा सेनेने पुकारलेले आंदोलन चिघळले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांसाठी अमित आणि आदित्य ठाकरेंनी थेट पोलिसांच्या गाड्या अडवल्या.














