Politics

Rahul Gandhi aggressively speaking during a press address

माझ्याजवळ मोदींची कुंडली, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय देशातील युवक थांबणार नाही; गांधींचे आरपारच्या लढाईचे रणशिंग

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut on PM Narendra Modi

दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप; भाडोत्री गुंडांना पोलिसांची वर्दी दिल्याचा दावा

—

दिल्लीतील आंदोलनात भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश देऊन उतरवण्यात आले. तसेच महिलांवर हात टाकणारे हे भाजपचे नकली पोलीस होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Nitesh Rane making allegations against Aditya Thackeray

आदित्य ठाकरे ड्रग्स घेतात; दिशा सालियन प्रकरणी नार्कोटिक्सकडे चॅट्स असल्याचा नितेश राणेंचा गंभीर आरोप

—

भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्स घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दिशा सालियन प्रकरणी नार्कोटिक्सकडे याबाबतचे चॅट्स असल्याचा दावा त्यांनी केला.

Eknath Shinde addressing media assuring drought relief to farmers

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळाच्या संकटात बळीराजाला एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही

—

दुष्काळग्रस्त बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांची दिवाळी कोणत्याही परिस्थितीत काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CJP supports opposition Supreme March in Delhi

CJP चा विरोधकांच्या ‘सुप्रीम मार्च’ला पाठिंबा; इंडिया गेटपासून मोर्चाला होणार सुरुवात

—

सीजेपीने विरोधकांच्या इंडिया गेटवरून निघणाऱ्या सुप्रीम मार्चला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे, सरन्यायाधीशांनी काँग्रेस नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे.

Supreme Court directs Maharashtra government to hold local body elections within four months. Court emphasizes the importance of timely election for democratic representation.

‘फॉर्म ६’ ला मंजुरी नाही’ सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण; निवडणूक आयोगाला चपराक

—

'फॉर्म ६' च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नसून, निवडणूक आयोगाचा मंजुरीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

आंदोलनाआधी राहुल गांधींचा गौप्यस्फोट; ‘निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात’

—

राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा; निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्याला मेसेज करत असून, त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट.

Jantar Mantar protest ban by Central Government

जंतरमंतरवर आता आंदोलनांना बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, निदर्शनांसाठी ३ नवी ठिकाणे निश्चित

—

केंद्र सरकारने दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलने करण्यास बंदी घातली असून, आता केवळ रामलीला, बुराडी आणि सीबीडी मैदानावरच निदर्शने करता येणार आहेत.

CM Devendra Fadnavis holding a meeting

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ आढावा बैठक; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चांना उधाण

—

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुष्काळ आढावा बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारल्याने निमंत्रण नव्हते की समन्वयाचा अभाव, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.

CJI Surya Kant interacting with media

सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीशांचे ‘एका वाक्यात’ उत्तर; कायदा-सुव्यवस्थेवर काय म्हणाले?

—

इंडिया आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची पहिली प्रतिक्रिया. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आपला विषय नसल्याचे करत राहुल गांधींना भेट नाकारण्याची दिली कारणे.