Politics
‘संविधान म्हणतं मतदान करा, आयोग म्हणतं करूनच दाखवा!’; ठाकरेंचा आयोगावर यल्गार, फडणवीसांनाही म्हणाले…
बोटावरील शाई पुसल्यावरून उद्धव ठाकरे संतापले. "संविधान म्हणतं मतदान करा, आयोग म्हणतं करून दाखवा," अशी टीका करत त्यांनी फडणवीसांच्या 'चोर कंपनी'ला लक्ष्य केले.
अजित पवारांचा महेश लांडगेंना इशारा; ‘त्या’ डावाने फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही!
अजित पवारांनी महेश लांडगेंना 'नासका आंबा' म्हणत जोरदार टीका केली. "भारंदाज डाव टाकून फेकून देईन," असे आव्हान देत त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
‘दोन्ही राष्ट्रवादी एक होणार?’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, सुप्रिया सुळेंबाबतही मोठा खुलासा!
दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार नाही आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत, असे अजित पवारांनी पुण्यात स्पष्ट केले. 'घड्याळा'ला मतदान करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत Video शेअर करत म्हणाली, ‘खऱ्या राजाच्या हातात…’
मतदानाच्या दिवशीच एका गुजराती अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अस्खलित मराठी बोलत तिने 'खऱ्या राजा'ला निवडून देण्याचं आवाहन केलंय.
Devendra Fadnavis vs Thackeray: ‘हे काय दहशत निर्माण करणार? यांच्यात आता ती क्षमता तरी उरलीये का?’; फडणवीसांचा खोचक टोला!
मुंबईत मतदानादिवशी 'भगवा गार्ड'वरून राडा! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले - "यांच्यात दहशत निर्माण करण्याची क्षमताच उरली नाही."
‘घरात बसून चालणार नाही, बटण दाबावंच लागेल’; मतदानानंतर सचिन तेंडुलकरचं मुंबईकरांना आवाहन!
'क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची, तसंच प्रत्येक मत महत्त्वाचं', असं म्हणत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मतदानाचा हक्क बजावला. त्याने मुंबईकरांना दिलेलं हे खास आवाहन नक्की वाचा.
‘ही सुट्टी समजून लोळत पडू नका’; पुण्याहून ३ तास प्रवास करून नाना पाटेकर मुंबईत, मतदारांना आवाहन
पुण्याहून ३ तासांचा प्रवास करून नाना पाटेकरांनी मुंबईत मतदान केलं. "ही सुट्टी नाही, बाहेर पडा," असं म्हणत त्यांनी मतदारांना कडक शब्दांत साद घातली.
‘भ्रष्ट माणसाच्या हातात सत्ता देऊ नका…’; मतदानाआधी तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट वादळ उठवणार!
मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना तेजस्विनी पंडितने एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना कानमंत्र दिला आहे. तिची ही रोखठोक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
“घरी आल्यावर काय हाकलून देऊ?” अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “मी इतका ‘अडाणी’ नाहीये!”
गौतम अदानींसोबतचा फोटो व्हायरल करणाऱ्यांवर राज ठाकरे संतापले. "घरी आलेल्यांना हाकलून देऊ का? महाराष्ट्रावर संकट आल्यास मी दोस्ती बघणार नाही," असे ठणकावत त्यांनी विरोधकांना गप्प केले.














