Politics

Maratha reservation protestor Manoj Jarange Patil once again warned Devendra Fadnavis government

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या; नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ५ प्रमुख मागण्या

—

नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाखाच्या मदतीची मागणी करत, मराठा विरोधकांना २०२९ मध्ये पाडण्याचा इशारा दिला आहे.

Manoj Jarange at Antarwali Sarati protest

मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

—

नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला ठार मारण्याचा कट आणि ५०० कोटींच्या बदनामीबाबत धक्कादायक दावे करत सरकारवर हल्लाबोल केला.

Manoj Jarange Hunger Strike at Antarwali Sarati

मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरून ‘मास्टरप्लॅन’; मराठा समाजासाठी तीन संपर्क क्रमांक जाहीर

—

नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा सेवक आणि कुणबी नोंदींच्या समस्यांसाठी तीन क्रमांक जाहीर करत सरकारकडे पाच मागण्या केल्या.

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

गोकुळ निवडणूक २०२६: सतेज पाटलांनी उलगडली महायुतीच्या १३-१२ पराभवाची ‘A टू Z’ कारणे

—

गोकुळ दूध संघाच्या २०२६ च्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ अशा फरकाने पराभव केल्यानंतर, या विजयामागील घडामोडी सतेज पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना उलगडल्या.

CM Devendra Fadnavis holding a meeting

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार, प्रताप सरनाईकांचा दावा; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी राजकीय वर्तुळात चर्चा

—

आगामी विधानसभा निवडणुकीत संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचा मोठा दावा प्रताप सरनाईक यांनी दसरा मेळाव्याआधी केला आहे.

Eknath Shinde demand CM post by Pratap Sarnaik and MLAs

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? आमदारानंतर दोन मंत्र्यांच्या थेट विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

—

शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर दराडे यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Sunetra Pawar

महायुतीत आपल्याला गृहीत धरलं जातंय, अजितदादांच्या उल्लेखासह मंत्री मकरंद पाटलांनी व्यक्त केली खदखद

—

महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीअंतर्गत असलेली नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. उमेदवारीवरून सुरुवातीला दिसलेले मतभेद आता प्रचाराच्या टप्प्यावरही जाणवत आहेत.

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

गोकुळ निवडणूक निकाल २०२६: महायुती अन् हसन मुश्रीफांचे गणित कुठे चुकले? सतेज पाटलांनी सांगितले पराभवाचे कारण

—

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा पराभव केल्यानंतर सतेज पाटील यांनी विरोधकांच्या 'शपथेच्या राजकारणावर' आणि मुंबईतून चालणाऱ्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केली आहे.

Gokul Election results and Satej Patil victory

‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं’; गोकुळ जिंकताच विश्वजीत कदमांचा नवा डायलॉग

—

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या आघाडीने १६-९ असा विजय मिळवला असून आमदार विश्वजीत कदम यांनी त्यांच्या खास शैलीत अभिनंदन केले आहे.

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देवाची भीती घालून शपथा…’

—

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, शपथा आणि सहलींवरून विरोधकांना लक्ष केले आहे.