Politics
शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर…; रामदास आठवलेंनी मोठी अट घालत थेट सत्तेचं गणितच मांडलं!
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांना भाजपपेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे स्पष्ट करत रामदास आठवले यांनी सत्तेचे समीकरण मांडले आहे.
पुणे जिल्हा बँकेतून भाजप उमेदवारांसाठी फोन; ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फोन केले जात असल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; 5 ओळीचं पत्र अन्…
बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी ११ वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अपेक्षित सन्मान न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
शशिकांत पाटील चुयेकर गोकुळचे नवे चेअरमन; सतेज पाटलांनी पाळला शब्द
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत १३ जागा जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या चेअरमनपदावर शिक्कामोर्तब केले आहे.
गोकुळ निवडणूक: मुलाचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र, हसन मुश्रीफांचा महायुतीच्या नेत्यांवरच निशाणा
गोकुळ दूध संघ निवडणुकीत आपला मुलगा नविद मुश्रीफ याचा पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याची संतप्त प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
भाजपला आजवरचा सर्वात मोठा झटका, अर्थमंत्री सीतारमण यांचे पती पराकला प्रभाकर दीपकेंच्या आंदोलनात सामील
'एसआयआर' रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके आणि प्रकाश राज यांच्या आंदोलनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर सहभागी होणार आहेत.
पुढच्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल, देशाला पंतप्रधान नसेल: राज ठाकरेंचे मोठे भाकीत
येत्या २-५ महिन्यांत देशात मोठी गडबड होईल आणि काही काळासाठी देशाला पंतप्रधान नसेल, असे राजकीय भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.
‘आम्ही तारीख देत नाही, थेट ऑपरेशन करतो’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन ३.०' बाबत मोठे विधान केले आहे. आम्ही थेट ऑपरेशन करतो असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
मी पुराव्याशिवाय बोलत नाही, शिंदेंनी ५०० कोटींच्या देवाणघेवाणीवर सत्य सांगावे: मनोज जरांगेंचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या देवाणघेवाणीच्या आरोपांचा पुनरुच्चार केला असून, यासंदर्भातील सर्व पुरावे देण्याची तयारी दर्शवली आहे.














