Politics
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा संताप; हा ‘लोकशाहीचा खून’, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून हा 'लोकशाहीचा खून' असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मतपेटीचे छिद्र छोटे, ३८ उमेदवारांची मतपत्रिका कशी जाणार? सुधीर मुनगंटीवारांचा निवडणूक प्रक्रियेवर संताप
३८ उमेदवारांमुळे मतपत्रिकेची जाडी वाढली असून ती मतपेटीच्या छोट्या छिद्रातून कशी जाणार, असा सवाल करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला.
मनोज जरांगे ‘डुप्लिकेट मराठा’, त्यांच्या तोंडाला काळं फासणार; एकनाथ शिंदे गटाचा इशारा
मनोज जरांगे हे 'डुप्लिकेट मराठा' असून त्यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी दिला आहे.
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटी, सीआयडी चौकशी करा; मनोज जरांगेंची मोठी मागणी
५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत एसआयटी आणि सीआयडी चौकशीची मोठी मागणी केली आहे.
जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती
मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘अंदर से कौन था हे २७ तारखेला कळेल’; प्रतापसिंह पाटलांचा दावा, मतपत्रिकेच्या आकारावरही आक्षेप
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा दावा करत, 'अंदर से कौन था' हे २७ तारखेला निकालातून स्पष्ट होईल असे विधान केले आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक: महायुतीच्या विजयाचा चंद्रकांत पाटलांना विश्वास; जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरही मोठे विधान
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान सुरू असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
नितेश कराळेंची राष्ट्रवादीतून ६ वर्षांसाठी हकालपट्टी; कारवाईनंतर मास्तर ढसाढसा रडले
नागपूर पदवीधर निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने नितेश कराळे मास्तरांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. या कारवाईनंतर कराळे भावूक झाले असून त्यांनी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
विधान परिषद निवडणूक: शिक्षक-पदवीधरच्या ५ जागांसाठी आज मतदान, १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघांसाठी आज मतदान होत असून १० लाख ६८ हजार मतदार हक्क बजावणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार, म्हणाल्या ‘हे तर अकलेचे दिवाळे’
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून शिंदेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर ज्योती वाघमारेंनी पलटवार करत त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.














