Politics
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंना हत्येची भीती; म्हणाले, ‘माझ्या घरावर हल्ला होऊ शकतो’
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जिवाला धोका असून घरावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा घणाघात; ‘शिंदे-फडणवीस लक्षात ठेवा, कर्मा रिटर्न्स!’
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सविस्तर पोस्ट लिहित भाजप नेत्यांवर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
५०० कोटींच्या आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जरांगेंना जो प्रश्न पडलाय…”
५०० कोटींच्या कथित आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले असून, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही; महायुतीतील वादावर उदय सामंत यांचे नेत्यांना खडे बोल
माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट करत मंत्री उदय सामंत यांनी रामदास कदम आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावरून नेत्यांना फटकारले.
शिंदेंसाठी भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम शिवसेनेत एकटे पडले? राजकीय वर्तुळात चर्चा
जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मात्र, या वादानंतर कदम शिवसेनेत एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनोज जरांगेंचा मोठा दावा; ‘माझ्याकडे एक बॉम्ब आणि दुसरा अणूबॉम्ब, वेळ आल्यावर फोडणार’
मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप्सचा खळबळजनक दावा करत, बदनामी करणाऱ्यांना 'बॉम्ब' आणि 'अणूबॉम्ब' फोडून उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतदान पूर्ण; कोणत्या मतदारसंघात किती टक्केवारी? २७ तारखेला लागणार निकाल
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, महायुती आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या २७ तारखेला निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.
भाजपला एकनाथ शिंदेंची भीती वाटते का? सुधीर मुनगंटीवारांनी मोजक्या शब्दांत दिले उत्तर
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत शिंदेंची भीती वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे पाटलांकडून ५०० कोटींचा सनसनाटी आरोप; तरीही श्रीकांत शिंदे मौन का बाळगून आहेत?
श्रीकांत शिंदेंमार्फत मनोज जरांगे यांना ५०० कोटी दिल्याचा दावा करणाऱ्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय खळबळ उडाली असून, भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
५०० कोटींची ऑडिओ क्लिप: एकनाथ शिंदे आणि जरांगेंना संपवण्याचा डाव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा हा डाव असल्याचे ते म्हणाले.














