Politics
‘लाडकी बहीण’नंतर आता एकल महिलांसाठी मोठी योजना; चंद्रकांत पाटलांची घोषणा, १२ लाख जणींना मिळणार आधार!
लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकार आता एकल महिलांसाठी एक स्वतंत्र आणि विशेष आर्थिक योजना आणत असून, शाळांमधून सर्व्हेक्षण सुरू झाले आहे.
“मराठे स्टुडिओ फोडून सुशील कुलकर्णीला चोपतील असं वाटलं होतं”; सुषमा अंधारेंचा घणाघात
मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून, त्यांनी सुशील कुलकर्णी आणि भाजपवर मराठा आंदोलनाला बदनाम केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर खासदार श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी त्याला शोधायला…’
जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.
या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
ऑडिओ क्लिप आणि ५०० कोटींच्या व्यवहारावरून संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा. या राजकीय नाट्यात फडणवीस, शिंदे आणि जरांगे हीच मुख्य पात्रे असल्याचा दावा.
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘भाजपचे निवडणुकीचे फंडे उघड झाले’
मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना नेते बच्चू कडू यांनी भाजपचे निवडणुकीचे फंडे उघड झाल्याचा आरोप केला आहे.
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना जरांगेंवर न बोलण्याच्या सूचना; महायुतीतील तणावानंतर हालचाली
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपनंतर महायुतीत तणाव वाढला असून, एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मनोज जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये पोहोचवले? ऑडिओ क्लिपच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील दाव्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना; १२ लाख जणींना मिळणार आर्थिक आधार
लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकार आता राज्यातील १२ लाखांहून अधिक एकल महिलांसाठी नवीन योजना आणणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
मुंढवा जमीन घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून पार्थ पवार यांना नोटीस
मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने पार्थ पवार यांना नोटीस पाठवली असून तपासाच्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
एपस्टीन फाइल्सचा भारताच्या राजकारणावर परिणाम होणार, ट्रम्प यांचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्सवरून भारताच्या राजकारणात परिवर्तन अटळ असल्याचे म्हटले असून, मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरूनही खळबळजनक आरोप केले आहेत.














