Politics
५०० कोटींची कथित ऑडिओ क्लिप आणि जरांगेंवर एकेरी टीका; भास्कर जाधवांनी सुनावले, ‘टीका करणाऱ्यांची कुवत…’
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मनोज जरांगेंवर एकेरी भाषेत टीका करणाऱ्यांवर आमदार भास्कर जाधव यांनी निशाणा साधला असून, टीकाकारांची कुवत महाराष्ट्र पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ अध्यक्ष निवड: हसन मुश्रीफ, विनय कोरेंचे नाव घेत सतेज पाटलांचे विरोधकांना सूचक आवाहन
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सतेज पाटील यांनी विरोधकांना तांत्रिक मुद्दे बाजूला ठेवून जनमताचा आदर करण्याचे आणि बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा तापला, ३२ हजार झाडांच्या कत्तलीवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
कर्जतमधील भीमाशंकर अभयारण्य परिसरात एका प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, जनतेशी देणंघेणं नाही; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जळगावात बोलताना मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न असल्याची जोरदार टीका केली आहे.
५०० कोटींच्या आरोपांवरून महायुतीत तणाव; एकनाथ शिंदेंचे रामदास कदमांना शांत राहण्याचे तातडीचे आदेश
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद वाढल्याने एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना या विषयावर मौन बाळगण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
५०० कोटी बॅगेतून नेता येत नाहीत; श्रीकांत शिंदेंच्या प्रतिक्रियेवर प्रसाद लाड यांचे मोठे विधान
मनोज जरांगे यांच्या ५०० कोटींच्या आरोपांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी संजय राऊतांच्या अटकेची मागणी केली आहे.
सत्तेची एवढी मस्ती बरी नाही! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करणारी एसआयटी बोगस असून सत्तेची एवढी मस्ती बरी नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.
ऑडिओ क्लीप प्रकरण: ‘भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना’, सुषमा अंधारेंची जहरी टीका
मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लीप प्रकरणात सुषमा अंधारे यांनी यूट्यूबर सुशील कुलकर्णी आणि भाजप नेत्यांवर फेसबुक पोस्टद्वारे अत्यंत जहरी टीका केली आहे.
बिहारमध्ये मोठी घडामोड! बंडखोरी भोवली, आमदार अनंत सिंह यांची जेडीयूमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीमुळे जेडीयूने आमदार अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नीची ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली असून, आमदारकी रद्द करण्याची शिफारसही केली आहे.
कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करा; नितेश राणेंच्या विधानाने नव्या वादाची ठिणगी
मंत्री नितेश राणे यांनी नाशिक कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसायास मनाई करण्याची आणि दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करण्याची मागणी केली आहे.












