Politics

Rohini Khadse criticize Govt Over Raksha Khadse Daughter Molestation Case

विधानपरिषद निकालानंतर रोहिणी खडसेंची बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी; सरकारवर जोरदार टीका

—

विधानपरिषदेत मविआला यश मिळाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Sanjay Gaikwad targets BJP

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; वादग्रस्त वक्तव्य भोवणार?

—

शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले असून, त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे थेट आदेश दिले आहेत.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray and Raj Thackeray sharing a stage at an event

मला राजकारणच समजतं, त्यामुळे ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगलं काम करू द्यावं: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

—

'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray and Raj Thackeray sharing a stage at an event

‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंच्या मिश्किल टोलेबाजीने पिकला हशा

—

'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या मिश्किल टिप्पणीने सभागृहात एकच हशा पिकला.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray and Raj Thackeray sharing a stage at an event

फडणवीस आणि दोन्ही ठाकरे एकाच मंचावर; ‘हास्यरेषा’च्या प्रकाशनात रंगली राजकीय फटकेबाजी

—

दादरमध्ये 'हास्यरेषा' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Satej Patil speaking about Gokul Chairman election

गोकुळ निवडणुकीत समांतर सभेचा थरार; ‘तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?’, सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार

—

गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोरमअभावी सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेतली.

Eknath Shinde on Shivsena case

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्तांना फोन करून काय दिले होते निर्देश?

—

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष तपास करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते.

Aaditya Thackeray seeks relief for NEET student protesters

‘फेकनाथमध्ये हिंमत असती तर…’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप

—

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठोस तपास होत नसल्याने आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या भूमिकेवर आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Meenakshi Shinde resigns after allegations in Pradeep Purnekar murder case

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा

—

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Rupali Patil Thombare warns Youtuber Sushil Kulkarni over audio clip controversy

दिसेल तिथं ठोकणार! ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रुपाली पाटील यांचा सुशील कुलकर्णींना भर चौकात बदडण्याचा इशारा

—

ऑडिओ क्लिप प्रकरणावरून रुपाली पाटील यांनी सुशील कुलकर्णी यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसचा फोटो शेअर करत भर चौकात प्रसाद देण्याचा सज्जड दम दिला आहे.