Politics

Uddhav Thackeray responding to Devendra Fadnavis at Sanjay Raut book launch

‘काही जणांचा फोन २०१९ नंतर थांबला तो थांबलाच’, उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

—

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या २०१९ च्या फोनवरील टोलेबाजीला उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशनात जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut meets Raj Thackeray

राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्…

—

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचे कौतुक केले असून, राऊतांनी भविष्यात आणखी पुस्तके लिहावीत मात्र ती बाहेर राहून लिहावीत अशी सूचक टिप्पणी केली.

Nidhi Razdan and Omar Abdullah profile and wedding information

कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह केल्याने आल्या चर्चेत

—

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी विवाह केल्यानंतर पत्रकार निधी राझदान चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले.

Sanjay Raut criticizing BJP over audio clip controversy.

लेखक-साहित्यिकांना अधूनमधून तुरुंगात पाठवलं पाहिजे: ‘बोध कीर्तन’च्या प्रकाशनात संजय राऊतांचे विधान

—

संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राऊतांनी तुरुंगातील अनुभव, मोदींचे भाषण आणि देशातील सद्यस्थितीवर जोरदार भाष्य केले.

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

उजनी धरणावर पाणी अन् वीज खाणारे प्रकल्प नकोच; रोहित पवार आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा सरकारला इशारा

—

उजनी धरणावरील एआय डेटा सेंटर आणि इतर प्रकल्पांना विरोध करत रोहित पवार आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी सोलापूर-पुणे महामार्गावर चार तास रास्ता रोको केला.

Punjab Chief Minister Bhagwant Mann and AAP 40 candidates list

पंजाब विधानसभा निवडणूक: ‘आप’कडून ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री भगवंत मान धुरीतून लढणार

—

आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ४० विद्यमान आमदारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Ravindra Dhangekar controversial post on Navnath Ban

रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्यावर वादग्रस्त पोस्ट; ‘कधी तुझी नसबंदी होईल…’, महायुतीत शाब्दिक वाद शिगेला

—

विधान परिषद निकालानंतर महायुतीत अंतर्गत वाद चिघळला असून, रवींद्र धंगेकर यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि शेलक्या शब्दांत पोस्ट केली आहे.

CP Radhakrishnan hinting at Tamil PM from Tamil Nadu

शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ

—

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुढचा पंतप्रधान तमिळ व्यक्ती असू शकतो, असे संकेत दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या समर्थकांच्या आशा उंचावल्या आहेत.

BJP MLA Devendra Kothe criticizing Rohit Pawar over Ujani dam AI Data Center

‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, भाजप आमदारांची सडकून टीका

—

उजनी जलाशयातील एआय डेटा सेंटरच्या मुद्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार रोहित पवारांवर जहरी टीका करत त्यांना 'लबाड लांडगा' म्हटले आहे.

Devendra Fadnavis on Delhi politics

ठाकरेंसोबत बंद दाराआड काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा

—

व्यंगचित्रकारांच्या कार्यक्रमात ठाकरे बंधूंसोबत झालेल्या कथित बंद दाराआड चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.