Politics
राज ठाकरेंच्या नातीचं बारसं; ठेवलं ‘हे’ सुंदर आणि ऐतिहासिक नाव
अमित ठाकरे यांच्या कन्येचे राज ठाकरेंनी 'अहिल्या' असे नामकरण केले असून या ऐतिहासिक नावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
रामलीला मैदानात इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, २०२४ ची निवडणूक अवैध – राहुल गांधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि 'एसआयआर'च्या (SIR) निषेधार्थ इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर तब्बल चार तास अभूतपूर्व आंदोलन केले.
ये थांब… ये थांब…; वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलच्या ऑडिओ क्लिपने खळबळ, महिलेला दिल्या घाणेरड्या शिव्या
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने एका महिलेला फोनवर घाणेरड्या शिव्या देत धमकी दिल्याचा कथित ऑडिओ व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मोर्चा थेट मोदींकडे वळणार; महारॅलीत राहुल गांधींचा मोठा इशारा
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील महारॅलीत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना थेट इशारा, कायदेशीर कारवाईचाही दिला खणखणीत इशारा.
नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
रामलीला मैदानावरील मतचोरीविरोधी आंदोलनात तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हान देत 'ज्ञानेश कुमार की देश?' असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भरघोस मदतीची ग्वाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदतीची ग्वाही दिली आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्ञानेश ज्ञानेश येस पापा, व्होट चोरी येस पापा…! ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारवर हल्लाबोल
इंडिया आघाडीच्या महारॅलीत ममता बॅनर्जी यांनी 'जॉनी जॉनी' बालकवितेचा आधार घेत भाजपवर टीका केली आणि पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
कलम ३७० आणि राम मंदिराला विरोध करणारे देशविरोधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली असून राम मंदिर आणि कलम ३७० ला विरोध करणारे देशविरोधी असल्याचा घणाघात त्यांनी केला.
देशातील ‘रावणलीला’ संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन : संजय राऊतांचा घणाघात
खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका करत देशातील रावणलीला संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन पुकारल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीत इंडिया आघाडीचे शक्तीप्रदर्शन; भाजपने जबरदस्तीने दुकाने बंद पाडल्याचा राहुल गांधींचा आरोप
दिल्लीत इंडिया आघाडीच्या महामोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी भाजपवर व्यापाऱ्यांची दुकाने जबरदस्तीने बंद पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे.














