Politics
ऐन दिवाळीत राजकीय घडामोडी; मंत्री प्रताप सरनाईक यांची संजय राऊतांची अचानक भेट
मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची दिवाळीनिमित्त भेट झाली. या भेटीमागे राजकीय संकेत नसून कौटुंबिक संबंध असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
‘गोकुळ’साठी सहकार कायदा पायदळी; जातीवादाचा आरोप करणाऱ्या मुश्रीफांवर सतेज पाटलांचा घणाघात
कोल्हापुरात गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्तीविरोधात आयोजित मोर्चामध्ये आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर घणाघात; मातंग, मराठा समाजाचे उमेदवार पडले, मग दुःख फक्त मुलाचेच का?
गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून महायुतीवर टीका करताना सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मोठी घोषणा! विवेकानंद पाटील लढवणार विधानसभा, चंद्रकांत पाटलांना दिलं खुलं आव्हान
सतेज पाटलांच्या मोर्चात विवेकानंद पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान देत विधानसभा लढवण्याचे मोठे संकेत दिले आहेत.
गोकुळचे ४ ‘गुप्त’ शासकीय संचालक सतेज पाटलांकडून जाहीर; हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
गोकुळ दूध संघावरील ४ शासकीय संचालकांची नावे सतेज पाटलांनी जाहीर केली असून, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
‘गोकुळ’च्या वादात भाजप नेते नवनाथ बन यांची उडी; संजय राऊतांना दिला ‘मातोश्री’वर मोर्चा काढण्याचा सल्ला
'गोकुळ'च्या वादात भाजप नेते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला असून, लोकशाहीच्या हत्येवरून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा सल्ला दिला आहे.
आयटी सेलकडून मला धमक्या, पण भूमिकेवर ठाम; कोल्हापुरात विवेकानंद पाटील यांचा एल्गार
आयटी सेलकडून धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप करत विवेकानंद पाटील यांनी कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस आणि गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर सडकून टीका केली.
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार; खासदार ज्योती वाघमारेंचा मोठा दावा
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, असा दावा करत शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत आणि रोहित पवारांवरही निशाणा साधला.
अजित पवारांच्या अपघातात तटकरेंचा हात? रामदास कदमांनी केली थेट चौकशीची मागणी
अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय रामदास कदम यांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी सुनील तटकरे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो’; कोल्हापूरच्या मोर्चात विवेकानंद पाटलांची सरकारवर घणाघाती टीका
कोल्हापुरात गोकुळच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या संघर्ष मोर्चात विवेकानंद पाटील यांनी आक्रमक भाषण करत राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.













