Politics
तुमचा काचेचा महाल झालाय, मी पण पाटील आहे; सतेज पाटलांचे चंद्रकांतदादांना आव्हान
गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीच्या राजेश पाटील यांच्या निवडीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे.
२०१९ मध्ये फडणवीसांना बाजूला सारून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना पलटवार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीनंतर सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला उत्तर देताना २०१९ मध्ये फडणवीसांना डावलून कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा सवाल केला.
मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त होईल, काही शिल्लक राहणार नाही, चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला यश. विजयानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल आणि गंभीर इशारा.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे अन् पटेलांचा युटर्न; शरद पवार गटाच्या नेत्याने लगावला टोला
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी युटर्न घेतल्याचा आरोप करत अंकुश काकडे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
गांधी कुटुंबातील मृत्यू आणि परदेशी महिलेचा प्रवेश हा विलक्षण योगायोग; सोनिया गांधींवर कंगना रणौतची टीका
भाजप खासदार कंगना रणौतने सोनिया गांधींवर गंभीर आरोप करत गांधी कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूंना आणि परदेशी महिलेच्या प्रवेशाला योगायोगांची मालिका म्हटले आहे.
चर्चेत राहण्यासाठी पातळी सोडू नका; रामदास कदमांच्या टीकेला मंत्री आदिती तटकरेंचे चोख प्रत्युत्तर
शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर केलेल्या टीकेला मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले असून चर्चेत राहण्यासाठी भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
“दादा, आज तुझं नसणं चटका लावून जातं”, भाऊबीजेला सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी काळजाला भिडणारी पोस्ट
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतरची ही पहिलीच भाऊबीज असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडिओ शेअर करत अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.
रामदास कदम यांच्यामुळेच सुनील तटकरे संसदेत? भरत गोगावले यांचा मोठा दावा
रामदास कदम यांच्यामुळेच सुनील तटकरे संसदेत पोहोचल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला असून, कदम-तटकरे वादावर त्यांनी महाडमध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
सतेज पाटलांचे वडील स्कुटरवर फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू होतात का?; धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर केलेल्या टीकेला आता रवींद्र धंगेकर यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेत मोठी घडामोड! अजित पवार गटाचे २० आमदार शरद पवारांच्या भेटीला?
अजित पवार गटाचे २० आमदार आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. या आमदारांनी दिवाळीच्या निमित्ताने भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.














