Politics
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवारांचाच विरोध; नियंत्रण जाण्याच्या भीतीने प्रक्रिया थांबली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षावरील नियंत्रण जाण्याच्या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने उडवली खळबळ
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'इंजिन-डब्या'चे उदाहरण देत सूचक विधान केले आहे.
अजितदादांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण व्हावे: अमोल मिटकरी
अजितदादांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलिनीकरण व्हावे, असे मत माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मांडले आहे.
अजित दादांनंतर पक्षाचा कोण वाली राहिलेला नाही; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
अंबादास दानवे यांनी अजित पवार गटातील आमदारांवर निशाणा साधत त्यांचा कोणताही वाली उरला नसल्याचा टोला लगावला, तसेच गोकुळ दूध संघावरून सरकारला घेरले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि विजयसिंह पंडित एकत्र
बीडमधील मनकर्णिका धरणावरील गाळपेरा कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार विजयसिंह पंडित एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी सुनेत्रा पवारांसोबतही दीड तास चर्चा केली होती.
देवगिरीवरील CCTV फुटेज न मिळण्यावरून अमोल मिटकरींचा संताप, अजितदादांच्या मृत्यूच्या CBI चौकशीची मागणी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदिग्ध विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गोकुळमधील पराभवानंतर सतेज पाटील आक्रमक; पत्रकार परिषदेत महायुतीला सुनावलं, म्हणाले- ‘कोरमचा विषय नव्हता…’
गोकुळमधील पराभवानंतर सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत महायुतीवर निशाणा साधला आहे. कोरमचा विषय नव्हता, त्यांना फक्त सत्ता हवी होती, असा घणाघात त्यांनी केला.













