Politics
अजितदादांचे आमदार शरद पवारांना भेटणार? बुधवारी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती
राज्याच्या राजकारणात ऐन दिवाळीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजितदादा गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
५०० आणि २००० च्या नोटांवर बंदी घाला; मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या मागणीमुळे पुन्हा नोटबंदीच्या चर्चेला उधाण
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ५०० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी केल्याने पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरू झाली आहे.
गोकुळ निवडणूक: ‘सतेज पाटील, मुश्रीफांनी एकत्र निर्णय घेतला असता तर ४ संचालक पाठवले नसते’, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार शासन नियुक्त संचालक नेमण्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत रोहित पवारांचे सूचक ट्विट; वेगळी भूमिका घेणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत असताना, शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याऐवजी तिसराच गट पडणार? मंत्री संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच, त्यातून तिसरा गट निर्माण होण्याची शंका मंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित केली आहे.
मनोज जरांगेंकडून अमृता फडणवीस, सुनेत्रा पवारांना भाऊबीजेची भेट; वक्तव्याची जोरदार चर्चा
मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेनिमित्त अमृता फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांना आपल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे.
रामदास कदम यांच्या आरोपांवर सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला; एका ओळीतच लावला निकाल
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीत अजितदादांच्या स्मृतीस्थळावरून राजकीय भाष्य न करता सणसणीत टोला लगावला आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान; शांतता राखण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत निवडणूक प्रक्रियेत शांतता राखण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
सुनील तटकरे पुण्यात, सुनेत्रा पवारांची घेणार भेट; विलिनीकरणाच्या चर्चेसह अर्थखात्यावर केले थेट भाष्य
खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यात सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय वहिनीच घेतील, असे तटकरे म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय राऊतांची भेट
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला बहुमत मिळाल्यानंतर सदस्य पळवल्याच्या आरोपांदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे.














